पुणे : होळी (हुताशनी) पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात १०० किलो द्राक्षांचा महानैवेद्य श्रीदत्त महाराजांना दाखविण्यात आला. कार्नेशिया, ऑर्चिड, जिप्सो या फुला-पानांसह द्राक्षांच्या घडांची नयनरम्य सजावट मंदिराला करण्यात आली आहे. या द्राक्षांचे वाटप मंदिरातील विश्वस्त मंडळाच्या सदस्यांमार्फत वृद्धाश्रमांत करण्यात येणार आहे.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.